आता या नागरिकांना मिळणार ६ लाख रुपये ! उच्च न्यायालयाचा प्रशासनाला मोठा आदेश
Path Holes Accident : राज्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या मृत्यू आणि अपघातांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. आता अशा प्रकरणांमध्ये मृतांच्या कुटुंबीयांना ₹६ लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे. न्यायालयाने प्रशासन, महापालिका आणि संबंधित विभागांना ४८ तासांत खड्डे दुरुस्त करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील रस्त्यांवरील खड्डे आणि त्यातून होणाऱ्या अपघातांचा विषय पुन्हा एकदा चर्चेत … Read more