राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना : कुटुंबाला केंद्र शासनाकडून मिळणार ₹20,000 आर्थिक सहाय्य
National Family Financial Assistance Scheme : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबवण्यात येणारी राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना ही कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबास आर्थिक आधार देणारी महत्त्वाची योजना आहे. १८ ते ५९ वयोगटातील कर्त्या व्यक्तीचा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास, त्या कुटुंबाला केंद्र शासनाकडून एकरकमी ₹20,000/- इतके आर्थिक सहाय्य मिळते. हा … Read more