Karj Mafi Yojana List: अखेर शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट मिळालं! 13 जिल्ह्यात कर्जमाफी जाहीर, गावानुसार यादी पहा

Karj Mafi Yojana List: राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्र सरकारकडून सरसकट कर्जमाफीची तयारी अंतिम टप्प्यात असून १३ जिल्ह्यांवर विशेष लक्ष आहे. सातबारा कोरा करण्याचा निर्णय ३० जून २०२६ पूर्वी लागू होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला आहे. निसर्गाची अवकृपा, सतत बदलणारे हवामान, पिकांचे नुकसान आणि बाजारात मिळणारा कमी … Read more