घरकुल योजना : आपल्या गावची घरकुल यादी पहा मोबाईलवर , येथे चेक करा

Gharkul Yojana : मंडळी तुम्ही जर घरकुल योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही हे जाणून घेण्याची उत्सुकता असेल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही घरबसल्या, मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने घरकुल यादी 2025 मध्ये तुमचं नाव तपासू शकता. याचबरोबर तुमच्या गावातील इतर लाभार्थ्यांची नावेसुद्धा पाहता येणार आहेत. घरखरेदी किंवा घरबांधणी … Read more