मत्स्यपालन योजना : या योजनेद्वारे शेतकऱ्यांना मिळणार 75% ते 85% पर्यंत अनुदान , असा करा अर्ज
Fisheries Plan Subsidy : शेततळ्यांमध्ये पुरेशा पाणीसाठ्यामुळे मत्स्यपालनाला चालना देण्यासाठी “नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प” अंतर्गत मत्स्यपालन घटकासाठी शेतकऱ्यांना अनुदानित लाभ देण्यात येतो. शेततळ्यातील पाण्याचा योग्य वापर करत मत्स्यपालन करून शेतकऱ्यांना शेतीबरोबरच अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याची संधी आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना 75% ते 85% पर्यंत अनुदान दिले जाते. ही योजना विशेषतः अनुसूचित जाती-जमाती व अल्पभूधारक शेतकऱ्यांना … Read more