Farmer Accident Yojana: शेतकरी अपघात योजनेचा निधी मंजूर! २० कोटींचे अनुदान थेट खात्यात

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत सन २०२५-२६ मध्ये २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. १०१९ प्रकरणांमध्ये (९८० मृत्यू, ३९ अपंगत्व) लाभार्थ्यांना थेट खात्यात पैसे मिळणार असून शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यातील शेतकरी कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय शासनाने घेतला आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत … Read more