शेतकऱ्यांना दिलासा! उसासाठी ₹१.८० लाख आणि सोयाबीनसाठी ₹७५ हजार पीककर्ज
Crop Loan : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! २०२५-२६ आर्थिक वर्षासाठी सरकारने वार्षिक पीककर्ज मर्यादा वाढवली आहे. उसासाठी हेक्टरी ₹१.८० लाख तर सोयाबीनसाठी ₹७५ हजार पर्यंतचे पीककर्ज मंजूर करण्यात आले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना बी-बियाणे, खत आणि शेतीसाठी आर्थिक दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात पीककर्ज … Read more