अण्णाभाऊ साठे योजनेतून मिळवा 7 लाख रुपये , पहा सविस्तर माहिती
Annabhau Sathe Yojana : मंडळी मातंग समाजातील युवक-युवतींसाठी महाराष्ट्र शासनाने दिलासा देणारी अण्णा भाऊ साठे कर्ज योजना सुरू केली आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत 2024-25 या आर्थिक वर्षात विविध कर्ज योजना राबवण्यात येत आहेत. या योजनांचा उद्देश शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगती साधणे आहे. सध्या या योजनांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. या … Read more