अर्ज प्रक्रिया (How to Apply)
१) NLM पोर्टल वर लॉगिन करा
२) आवश्यक माहिती व कागदपत्रे अपलोड करा
३) अर्ज सबमिट करा
४) छाननीनंतर पात्र अर्जदारांना मंजुरी दिली जाईल
लाभ वितरण प्रक्रिया व नियम
पात्र अर्जदारांना शासन निर्णयानुसार टप्प्याटप्प्याने निधी वितरित होतो. प्रथम हप्ता प्रकल्प उभारणीत तर दुसरा हप्ता युनिट सुरु केल्यानंतर मिळतो.
Pages: 1 2