डुक्करपालन व्यवसायासाठी मिळतंय ३० लाख रुपयांपर्यंत अनुदान, असा करा अर्ज

Pig Farming Anudan Yojana : मित्रांनो, ग्रामीण भागात पशुपालन हा शेतकऱ्यांसाठी आणि उद्योजकांसाठी पूरक व फायदेशीर व्यवसाय आहे . डुक्कर पालन हा कमी खर्चात सुरु होणारा आणि अधिक उत्पन्न देणारा उद्योग मानला जातो. त्यामुळे केंद्र सरकारने डुक्करपालन व्यवसाय विकासासाठी उप-मिशन राबवण्याचा निर्णय घेतला आहे. पाईपलाईन खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार ₹३,००,००० पर्यंत अनुदान , असा करा … Read more