बिमा सखी योजनेअंतर्गत महिलांना मिळणार दरमहा ₹7,000 – महिलांसाठी नव्या संधीचा मार्ग!
Vima Sakhi Yojana : ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भारत सरकारच्या “बिमा सखी योजना” अंतर्गत महिलांना दरमहा ₹7,000 पर्यंत मानधन देण्यात येणार आहे. ही योजना राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान (NRLM) अंतर्गत राबवली जात आहे, ज्यामध्ये महिलांना विमा क्षेत्रातील प्रतिनिधी (Insurance Facilitator) म्हणून काम करण्याची संधी दिली जाते. बिमा सखी या महिलांचे मुख्य कार्य म्हणजे … Read more