भाजीपाला ते वडापाव स्टॉल व्यवसाय करण्यासाठी सरकार देतंय थेट ₹२५,००० चे अनुदान , असा करा अर्ज

Vegetables Vada Pav Stalls Anudan Yojana : महाराष्ट्र शासनाचा आदिवासी विकास विभाग अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी स्वावलंबनाचा मार्ग मोकळा करण्यासाठी विविध लहान व्यवसायांसाठी अर्थसहाय्य योजना राबवत आहे. या योजनेतून पात्र लाभार्थ्यांना ₹२५,००० पर्यंतचे अनुदान दिले जाते. विद्यार्थ्यांना मिळणार 10,000 रुपयांची शिष्यवृत्ती – सुवर्णसंधी गमावू नका! शासनाचा उद्देश म्हणजे आदिवासी बांधवांना छोट्या प्रमाणात भाजीपाला विक्री, वडापाव स्टॉल, … Read more