टोकन यंत्र अनुदान योजना सुरु , शेतकऱ्यांना मिळणार अनुदान , असा करा अर्ज
Tokan Yantra Yojana : मित्रांनो महाराष्ट्रात मान्सूनचा हंगाम सुरू झाल्यामुळे राज्यभरातील शेतकरी आपल्या शेतजमिनी तयार करण्याच्या कामात व्यस्त झाले आहेत. पेरणीसाठी ही अतिशय महत्त्वाची वेळ असते आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने टोकन यंत्र अनुदान योजना 2025 लागू केली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना टोकन यंत्र खरेदी करण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत म्हणजेच अनुदान दिले जाते. … Read more