शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ताडपत्री घेण्यासाठी मिळणार ५०% अनुदान , असा करा अर्ज Tarpaulin Anudan Yojana
Tarpaulin Anudan Yojana : शेतकरी बांधवांनो , अवकाळी पावसामुळे पिकांचे होणारे नुकसान ही मोठी समस्या आहे. शेतातून घराकडे किंवा थेट बाजारात पिके नेताना अचानक पाऊस झाल्यास मेहनतीचे पीक वाचवणे अवघड ठरते. अशा वेळी ताडपत्री हे एक अत्यावश्यक साधन ठरते. मात्र दर्जेदार ताडपत्रीची किंमत जास्त असल्याने लहान व गरीब शेतकऱ्यांना ती सहज परवडत नाही. डुक्करपालन व्यवसायासाठी … Read more