मुलगी असेल तर SBI देत आहे 15 लाख रुपये; 1 मिनिटात बँक खात्यात जमा होणार | State Bank of India

State Bank of India मुलीच्या भविष्यासाठी केंद्र सरकारची सुकन्या समृद्धी योजना हा सुरक्षित आणि जास्त परतावा देणारा पर्याय आहे. SBIसह बँकांमध्ये खाते उघडून नियमित गुंतवणूक केल्यास परिपक्वतेवेळी ₹१५ लाखांहून अधिक रक्कम मिळू शकते. योजनेला करसवलत व सरकारी हमी आहे. देशात मुलींच्या शिक्षण आणि भविष्यातील सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) … Read more