शेळी – मेंढीपालन व्यवसाय करण्यासाठी मिळणार ५० लाख रुपये अनुदान , असा करा अर्ज

Sheli Mendhipalan Yojana : शेळी-मेंढीपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाने ५० लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्याची योजना सुरू केली आहे. ही योजना राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत २०२१-२२ पासून कार्यान्वित आहे. १०० ते ५०० शेळ्या किंवा मेंढ्यांचे पैदास प्रकल्प स्थापन करण्यासाठी ५०% अनुदान मिळेल, ज्यामध्ये १० लाख ते ५० लाख रुपये मर्यादा आहे. अनुसूचित जाती-जमातींसाठी … Read more