100% अनुदानावर मिळणार बियाणे! महाडीबीटीवर अर्ज प्रक्रिया सुरू; शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय

Seeds on Subsidy : अनुदानावर मिळणाऱ्या बियाण्यांच्या वितरणासंदर्भात कृषी विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाडीबीटी पोर्टलवर अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून पात्र शेतकऱ्यांना विविध पिकांसाठी अनुदानित दरात बियाणे मिळणार आहेत. यामुळे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ₹४५०० येणार; तीन महिन्याचे पैसे एकत्र येण्याची शक्यता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि … Read more