चौथीच्या विद्यार्थ्यांना ₹५,००० आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना ₹७,५०० शिष्यवृत्ती; सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना संधी
School Scholarship : राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शासनाने चौथी आणि सातवीतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा जाहीर केली आहे. चौथीच्या विद्यार्थ्यांना ₹५,००० आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना ₹७,५०० इतकी शिष्यवृत्ती मिळणार आहे. या परीक्षेसाठी शासकीय, अनुदानित, तसेच CBSE व ICSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांनाही पात्रता असेल. शासकीय शाळांबरोबर CBSE आणि ICSE विद्यार्थ्यांनाही पात्रता राज्य शासनाने चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या … Read more