सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना – या मुलींना शिक्षणासाठी मिळणार आर्थिक मदत

Savitribai Phule Scholarship Yojana : सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राबवली जाणारी एक विशेष शिष्यवृत्ती योजना आहे. ही योजना इयत्ता ५ वी ते १० वीमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जाती (SC), विमुक्त जाती-भटक्या जमाती (VJNT), भटक्या आणि मागासवर्गीय (OBC) समाजातील मुलींना शिक्षणात टिकवून ठेवण्यासाठी आर्थिक सहाय्य देते. या योजनेअंतर्गत, ५ वी ते … Read more