संजय गांधी निराधार अनुदान योजना : ई – केवायसी न झालेली यादी , लाभार्थ्यांची यादी जाहीर
Sanjay Gandhi Niradhar Yojana Fail List : संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा सप्टेंबर २०२५ चा हप्ता अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात फेल झाला आहे. पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि योजनेचे नियम पाळूनही काही लाभार्थींच्या अर्जांमध्ये त्रुटी आढळल्याने निधी रोखला गेला आहे. शासनाने सुधारित यादी जाहीर केली असून, पात्र लाभार्थ्यांना लवकरच मदत मिळणार आहे. महाराष्ट्रातील गरीब, निराधार आणि उपेक्षित … Read more