पहिल्या बाळाच्या जन्मावर ५०००, दुसऱ्यावेळी मुलगी झाली तर मिळतील ६ हजार रुपये, असा करा अर्ज
Pradhan Mantri Matru Vandana Yojana : प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही भारत सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाची एक महत्वाची योजना आहे. या योजनेचा उद्देश गरोदर महिलांना आणि स्तनपान देणाऱ्या मातांना आर्थिक मदत देणे हा आहे, जेणेकरून त्यांचे पोषण सुधारले जाईल आणि नवजात बाळांचे आरोग्यही सुरक्षित राहील. या योजनेअंतर्गत पहिल्यांदा गरोदर असलेल्या महिलेला ₹5,000/- रुपये मिळतात. … Read more