कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी मिळणार ५० टक्के अनुदान , असा करा अर्ज

Poultry Farming Yojana : एकात्मिक कुक्कुट विकास योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी शेतकऱ्यांना कुक्कुटपालन व्यवसायासाठी ५०% अनुदान देते. २० जानेवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसार (क्र. कुक्कुट-२०२२/प्र.क्र.२८/पदुम-४), अंडी उत्पादनासाठी तलंगा, नर कोंबडे आणि जिवशीय कुक्कुट पक्ष्यांच्या किटकमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. तलंगा किटसाठी (२५ तलंगा + ३ नर कोंबडे) सुधारित दर १०,८४० रुपये … Read more