Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची भन्नाट स्कीम! ₹२ लाख गुंतवा, मिळवा जवळपास ₹९०,००० व्याज
Post Office Scheme: पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेत सुरक्षित गुंतवणुकीसह चांगला परतावा मिळतो. ₹२ लाख गुंतविल्यास ५ वर्षांत सुमारे ₹२,८९,९९० रक्कम मिळू शकते. ७.५% व्याजदरामुळे जवळपास ₹९०,००० व्याज मिळते. ही योजना सुरक्षित आणि करसवलतीसह फायदेशीर मानली जाते. सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असलेल्या नागरिकांसाठी पोस्ट ऑफिसची टाइम डिपॉझिट योजना एक उत्तम पर्याय म्हणून समोर आली आहे. विशेष … Read more