खुशखबर! कोणत्याही गॅरंटीशिवाय व्यवसायासाठी सरकारची मदत, मिळणार ८०,००० रुपयांचं कर्ज

PM Svanidhi Yojana Updated : प्रधानमंत्री स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी योजना (PM Svanidhi Yojana) ही केंद्र सरकारने रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांसाठी २०२० मध्ये सुरू केली. भाजीविक्रेते, फळविक्रेते, फेरीवाले यांना या योजनेतून कोणत्याही गॅरंटीशिवाय ८०,००० रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. हे कर्ज तीन हप्त्यांमध्ये मिळते — पहिला हप्ता ₹१०,०००, दुसरा ₹२०,००० आणि तिसरा ₹५०,०००. या दिवसापासून शेतकऱ्यांना … Read more