पात्र शेतकऱ्यांना शेततळे प्लास्टिक अस्तरीकरणसाठी मिळणार २ लाख रुपये अनुदान , असा करा अर्ज

Plastic lining of farm ponds : महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना वर्षभर सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी आणि पावसाच्या पाण्याचा प्रभावी साठा व्हावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत शेततळ्यांचे प्लास्टिक अस्तरीकरण करण्यासाठी भरीव अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील पात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खर्चाच्या ९०% किंवा कमाल ₹२ लाखांपर्यंत आर्थिक … Read more