Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल महागणार? इराण-इस्त्राइल युद्धामुळे दर वाढीचा स्फोट होणार, लेटेस्ट अपडेट
Petrol-Diesel Price : इराण–इस्त्राइल संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ८० डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेल्या आहेत. भारतात सध्या पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असले तरी जागतिक बाजारातील वाढ कायम राहिल्यास दरवाढीचा धोका निर्माण होऊ शकतो. सरकार आणि तेल कंपन्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मध्यपूर्वेतील इराण आणि इस्त्राइल यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता निर्माण झाली … Read more