शासनाकडून नुकसानभरपाई लाभार्थी यादी जाहीर — तुमचं नाव यादीत आहे का ते चेक करा

Nuksan Bharpai List New : राज्यातील पूरग्रस्त आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांसाठी शासनाकडून नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली आहे. घरांमध्ये पाणी घुसून झालेल्या हानीची भरपाई म्हणून नागरिकांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. सरकारने लाभार्थी यादी प्रसिद्ध केली असून नागरिकांना ऑनलाइन तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्य सरकारची मोठी घोषणा : शेळ्या व मेंढ्या खरेदी … Read more