10 लाखांचे मुद्रा लोन मिळणार फक्त आधार कार्डवर.. रक्कम 2 मिनिटात खात्यात | Mudra Loan

Mudra Loan : पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत आता केवळ आधार कार्डच्या आधारे दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे. लघु व सूक्ष्म उद्योजकांसाठी ही योजना मोठा आधार ठरत असून, सोप्या अटी, तारणविरहित कर्ज आणि जलद मंजुरीमुळे व्यवसाय सुरू करणे अधिक सुलभ झाले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांसाठी केंद्र सरकारने … Read more