मिनी ट्रॅक्टरसाठी सरकार देतंय 90% अनुदान , असा करा अर्ज , पहा सविस्तर माहिती
Mini Tractore Subsidy Yojana : मंडळी महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती (SC) आणि नवबौद्ध समाजातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश लहान व मध्यम शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी आवश्यक साधनसामग्री पुरवून त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करणे हा आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर आणि शेतीसाठी उपयोगी अवजारे ९० टक्के अनुदानावर दिली जातात. … Read more