लेकीच्या जन्मानंतर मिळतात ५०,००० रुपये; पहा कोणती आहे ही योजना

Mazi Kanya Bhagyashree Yojana : महाराष्ट्र शासनाने स्त्री-पुरुष समानता, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन आणि कन्याभ्रूणहत्या रोखण्यासाठी “माझी कन्या भाग्यश्री योजना” सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश समाजात मुलीच्या जन्मास अनुकूल वातावरण निर्माण करणे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मुलीच्या शिक्षणासाठी मदत करणे हा आहे. शेतकरी, शेतमजूर व बचतगटांसाठी सुधारित कृषी अवजार पुरवठा योजना – ५०% अनुदानावर ऑनलाईन … Read more