LPG Subsidy Check: गॅस सबसिडी खात्यात आली का? मोबाईलवरून २ मिनिटांत असा तपासा LPG Subsidy Status
LPG Subsidy Check : घरगुती LPG गॅसवर मिळणारी सबसिडी बँक खात्यात जमा झाली आहे की नाही, हे आता मोबाईलवरून सहज तपासता येते. mylpg.in या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करून सबसिडी स्टेटस पाहता येते. आधार आणि बँक खाते लिंक नसल्यास सबसिडी अडकू शकते. देशातील अनेक कुटुंबांसाठी घरगुती एलपीजी गॅस हा दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. … Read more