घरगुती गॅस सिलेंडर आता एवढ्याला मिळणार सिलेंडर! LPG gas and CNG

LPG gas and CNG : CNG आणि LPG गॅसच्या दरात झालेल्या कपातीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. घरगुती सिलिंडर स्वस्त झाल्याने स्वयंपाकाचा खर्च कमी होणार असून CNG दर घटल्याने प्रवास अधिक परवडणारा ठरणार आहे. महागाई नियंत्रणासाठी ही महत्त्वाची घडामोड आहे. गेल्या काही महिन्यांपासून वाढत्या इंधन दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले होते. पेट्रोल-डिझेलसोबतच … Read more