लाडकी बहीण योजना: तुमचं नाव यादीत आहे का? मोबाईलवरून लाभार्थी लिस्ट आणि मिळालेले पैसे तपासण्याची सोपी पद्धत
Ladki Bahin Yojana List Check : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आपले नाव यादीत आहे का आणि आतापर्यंत किती पैसे मिळाले आहेत हे घरबसल्या मोबाईलवर तपासता येते. अधिकृत वेबसाईट, बँक अॅप किंवा पासबुकद्वारे ही माहिती सहज मिळते. eKYC आणि आधार लिंक असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना राज्यातील महिलांसाठी मोठा आर्थिक आधार … Read more