Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेत धक्कादायक आकडे — ८३% विवाहित महिला, विधवांचा वाटा अत्यल्प!

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण’ योजनेत ८३% लाभार्थी विवाहित महिला आहेत, तर फक्त ४.७% विधवा आहेत. ३० ते ३९ वयोगटातील महिलांचा सर्वाधिक सहभाग आहे. पुणे जिल्हा आघाडीवर असून सिंधुदुर्ग आणि गडचिरोलीत कमी प्रतिसाद दिसतो. महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजनेतील ताज्या आकडेवारीने सामाजिक वास्तवाचे एक वेगळेच चित्र समोर आणले आहे. राज्यातील तब्बल ८३ टक्के … Read more