महिलांसाठी दिलासादायक घडामोड; ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना हप्ता तारीख जाहीर! Ladki bahin yojana december 3000

Ladki bahin yojana december 3000 ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत महिलांसाठी दिलासादायक बातमी आहे. आचारसंहिता असतानाही दोन महिन्यांचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता असून पात्र महिलांच्या खात्यात ₹३,००० जमा होऊ शकतात. मात्र केवायसी पूर्ण असणे अत्यावश्यक आहे. राज्यातील लाखो महिलांसाठी आर्थिक आधार ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. स्थानिक स्वराज्य … Read more