लाडकी बहीण योजना : अपात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर , लगेच चेक करा तुमचे नाव

Ladki Bahin Yojana Collector Action : लाडकी बहीण योजनेतील तब्बल ४० लाख अपात्र अर्जदारांची यादी तयार झाली असून त्यापैकी १४ हजारांहून अधिक पुरुषांनी लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे याद्या सुपूर्द करण्यात आल्या असून बँकांशी संपर्क साधून रक्कम थांबवण्याची व वसुलीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ‘माझी लाडकी बहीण योजना’ या महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या … Read more