संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट! ‘या’ तारखेपर्यंत खात्यात जमा होणार ३,००० रुपये – जाणून घ्या सविस्तर माहिती

Ladki Bahin Yojana CM : महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी खुशखबर आहे. मकर संक्रांतीपूर्वीच डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे एकत्रित ३,००० रुपये थेट खात्यात जमा होणार असून, पुढील ४ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. मकर संक्रांत हा सण केवळ धार्मिक किंवा पारंपरिक नाही, तर … Read more