लाडकी बहीण योजना: पडताळणीत मोठे बदल; १ कोटींहून अधिक महिला अपात्र ठरण्याची शक्यता

Ladki Bahin Yojana 2026 : महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांची मोठी पडताळणी सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार सुमारे १ कोटी ५ लाख महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे. निकष पूर्ण न करणे, eKYC न करणे आणि उत्पन्न मर्यादा ओलांडणे ही प्रमुख कारणे मानली जात आहेत. महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेबाबत मोठे अपडेट समोर आले आहे. राज्यातील … Read more