ब्रेकिंग न्यूज: लाडकी बहीण eKYC अलर्ट! शेवटचे १० दिवस — ₹१५०० हप्ता वाचवायचा असेल तर त्वरित करा दुरुस्ती

Ladki Bahin ekyc 10 days balance : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी eKYC दुरुस्तीची अंतिम तारीख ३१ मार्च २०२६ आहे. केवळ १० दिवस उरले आहेत. eKYC न केल्यास ₹१५०० हप्ता बंद होऊ शकतो. महिलांनी त्वरित ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करावी. महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत eKYC दुरुस्ती करण्यासाठी आता … Read more