लाडकी बहीण योजना अपडेट: जानेवारी-फेब्रुवारीचे रखडलेले हप्ते मिळणार; सरकारकडून निधी मंजूर

Ladki Bahin Balance Installment : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी अपडेट आली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांचे रखडलेले हप्ते लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. यासाठी सरकारने ₹९८.२५ कोटींचा निधी हस्तांतरित केला असून KYC दुरुस्तीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदत दिली आहे. महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. … Read more