शेतकऱ्यांसाठी खुशखबर , कांदाचाळ साठी मिळणार अनुदान , असा करा अर्ज
Kanda Chal Subsidy Yojana : महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी कांदा हे अत्यंत महत्त्वाचे नगदी पीक आहे. परंतु बाजारभावातील चढ-उतारांमुळे शेतकऱ्यांना अनेकदा मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत कांद्याची योग्य साठवणूक करणे अत्यावश्यक ठरते. साठवणुकीसाठी सर्वाधिक उपयुक्त पद्धत म्हणजे ‘कांदा चाळ’. परंतु चाळ बांधणीसाठी मोठा खर्च येतो. हा आर्थिक भार कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कांदा … Read more