घरखरेदी किंवा घरबांधणी करिता मिळणार २ लाख रुपये अनुदान , असा करा अर्ज

Home Build Subsidy Yojana : महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळ (MahaBOCW) द्वारे अनेक योजना राबविल्या जातात. त्यामध्ये F03 योजना विशेष महत्त्वाची आहे कारण या योजनेत घरखरेदी 🏠 किंवा घरबांधणी करणाऱ्या बांधकाम कामगारांना आर्थिक मदत दिली जाते. राणी दुर्गावती योजना : या योजनेनुसार मिळणार १००% अनुदान , असा करा अर्ज या योजनेअंतर्गत, … Read more