या महिलांना गृहउद्योग सुरु करण्यासाठी मिळणार ३५% अनुदान , असा करा ऑनलाईन अर्ज
Gruh Udyog Anudan Yojana : केंद्र सरकारने ग्रामीण व शहरी भागातील महिलांना तसेच उद्योजकांना सूक्ष्म व लघु खाद्यप्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी किंवा चालू उद्योगाचा विस्तार करण्यासाठी PMFME योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एकूण प्रकल्प खर्चाच्या ३५% पर्यंत अनुदान मिळते. महिलांना गृहउद्योग उभारण्यासाठी ही योजना मोठी संधी आहे कारण कमी गुंतवणुकीत चांगला नफा मिळवता … Read more