ब्रेकिंग न्यूज: सोनं-चांदी कोसळलं! चांदी ₹७,२१० ने स्वस्त — सोनं दीड लाखाखाली, खरेदीची मोठी संधी
Gold Silver Rate March : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोनं दोन महिन्यांनंतर ₹१,४८,६२९ प्रति तोळ्यांवर आले असून चांदी ₹७,२१० ने स्वस्त झाली आहे. बाजारातील अस्थिरतेमुळे ग्राहकांसाठी ही खरेदीची मोठी संधी मानली जात आहे. सोनं-चांदीच्या बाजारात मोठा उलथापालथ पाहायला मिळत असून, ग्राहकांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या … Read more