Gold Rate Update Gudhipadwa: गुढीपाडव्याला सोन्याचा धक्का! २४ कॅरेट दर दीड लाखांपार, खरेदीदार गोंधळात

Gold Rate Update Gudhipadwa: गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोन्याच्या दरांनी विक्रमी उंची गाठली आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ₹१,५८,१०५ पर्यंत पोहोचला असून जीएसटीसह ₹२ लाखांपेक्षा जास्त खर्च येत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे ₹७०,००० वाढ झाल्याने ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो आणि या दिवशी सोनं खरेदी करणे शुभ … Read more