Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठे बदल , जाणून घ्या आजचे नवीन दर

Gold Rate Today January : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या दरांनी नवा उच्चांक गाठला आहे. प्रति तोळा ₹१,१५० तर १० तोळ्यांमागे तब्बल ₹११,५०० वाढ झाली आहे. मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर दरवाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशावर मोठा परिणाम होणार आहे. नवीन वर्ष २०२६ सुरू होताच सर्वसामान्य नागरिकांना सोन्याच्या दरात काहीशी घसरण होईल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात चित्र याच्या नेमके … Read more