Goat Farming Subsidy Scheme : शेळीपालन साठी मिळतंय ७५% अनुदान, असा करा अर्ज
Goat Farming Subsidy Scheme : महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत २०११ पासून आणि सुधारित स्वरूपात २५ मे २०२१ पासून “अंशतः ठाणबद्ध पद्धतीने शेळी/मेंढीपालन” ही योजना राबवली जात आहे. या योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पूरक उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे आहे. लाभार्थी निवडीत दारिद्र्यरेषेखालील, अत्यल्प व अल्पभूधारक, सुशिक्षित बेरोजगार आणि महिला बचत गटांना प्राधान्य दिले … Read more