घरकुल योजना : घरकुल योजनेची नवीन यादी जाहीर , लगेच चेक करा आपले नाव

Gharkul Yojana New List Declared : महाराष्ट्र शासन ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी घरकुल योजना राबवते. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना पक्के व सुरक्षित घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. योजनेचा उद्देश प्रत्येक गरजू कुटुंबाला स्वतःचे घर उपलब्ध करून देणे आणि राहणीमान सुधारण्यासाठी मदत करणे हा आहे. अलीकडेच घरकुल योजनेची नवीन लाभार्थी यादी जाहीर करण्यात आली … Read more