घरकुल लाभार्थ्यांसाठी मोठा निर्णय! वाढीव ₹५०,००० अनुदान, पण ‘या’ अटीवरच मिळणार पूर्ण रक्कम

Gharkul 50000 Rupees : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना अतिरिक्त ₹५०,००० अनुदान जाहीर झाले आहे. मात्र हा पूर्ण लाभ फक्त सोलर पॅनल बसवणाऱ्या लाभार्थ्यांनाच मिळणार आहे. सोलरला होकार दिल्यासच वाढीव अनुदानाचा संपूर्ण फायदा मिळेल. प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत घरकुल बांधणाऱ्या लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाने एक महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय घेतला आहे. … Read more