पंतप्रधान उज्ज्वला योजना : आता घरातील दोन महिलांना मिळणार मोफत गॅस सिलिंडर
Free Cylinder : मित्रांनो पंतप्रधान उज्ज्वला योजना (PMUY) ही भारत सरकारने गरीब महिलांना स्वच्छ व सुरक्षित इंधन देण्यासाठी सुरू केलेली योजना आहे. १ मे २०१६ रोजी याची सुरुवात झाली. योजनेमुळे कोट्यवधी महिलांना धूरमुक्त स्वयंपाकासाठी एलपीजी कनेक्शन मिळाले आहे. नवीन निर्णय – एका घरात दोन महिलांना कनेक्शन आता केंद्र सरकारने मोठा बदल करत एका घरात दोन … Read more